Arrow
Arrow

रामायणात असे सांगितले आहे की, रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले 

~www.Suvicharkatta.in

१४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात दिवे लावले गेले. 

~www.Suvicharkatta.in

तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला 

~www.Suvicharkatta.in

तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

~www.Suvicharkatta.in

दिवाळी बद्दल अजून पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर खाली लिंक वरती क्लिक करा