Suvichar Marathi | नवीन मराठी सुविचार संग्रह 2024

WhatsApp Group Join Now

Suvichar Marathi :याठिकाणी आपल्याला सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह वाचण्यास मिळेल. हे मराठी सुविचार वाचून आपण आपले विचार समृद्ध करू शकता.

Suvichar Marathi

Suvichar marathi 2024

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

Suvichar marathi 2024

अपयशाला सामोरं जा आणि यशस्वी व्हा

Suvichar marathi 2024

नेहमी उच्च ध्येय ठेवा,व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा

Suvichar marathi 2024

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही

Suvichar marathi 2024

दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो

Suvichar marathi 2024

काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच. संयम बाळगा

Suvichar marathi 2024

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो

Suvichar marathi 2024

जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो

Suvichar marathi 2024

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही

Suvichar marathi 2024

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं

Suvichar marathi 2024

नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका

Suvichar marathi 2024

वागण्यात खोटेपणा नसला की, जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

Suvichar marathi 2024

कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही काच समजत असाल, तो हिरासुद्धा असू शकतो

Suvichar marathi 2024

कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते

Suvichar marathi 2024

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं

Suvichar marathi 2024

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे

Suvichar marathi 2024

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे, किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप

Suvichar marathi 2024

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात

Suvichar marathi 2024

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच

Suvichar marathi 2024

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात, म्हणून बोलत चला

Suvichar marathi 2024

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा

Suvichar marathi 2024

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील

Suvichar marathi 2024

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे

Suvichar marathi 2024

प्रसिध्दी ही अशी बाब आहे, जी कितीही मिळाली तरी, माणसाची तहान भागत नाही

Suvichar marathi 2024

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते

Suvichar marathi 2024

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

Suvichar marathi 2024

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात.

Suvichar marathi 2024

नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.

Suvichar marathi 2024

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका

Suvichar marathi 2024

अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

Suvichar marathi 2024

“मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.

Suvichar marathi 2024

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

Suvichar marathi 2024

मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे..

Suvichar marathi 2024

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.

Suvichar marathi 2024

अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

Suvichar marathi 2024

हे पण वाचा https://suvicharkatta.in/positive-success-marathi-suvichar/

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

Suvichar marathi 2024

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळप्रसंगी स्वत उपाशी राहून, दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती

Suvichar marathi 2024

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!! मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही

Suvichar marathi 2024

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो, तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात

Suvichar marathi 2024

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

Suvichar marathi 2024

अस्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

Treading

Birthday Wishes

happy birthday wishes in marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Birthday Wishes

birthday wishes for sister

Suvichar

marathi ukhane for male | पुरुषांसाठी मराठी उखाणे

Suvichar

Reality Marathi Quotes On life | आयुषयवरील मराठी सुविचार

Motivational Suvichar

life Marathi Suvichar | नवीन मराठी सुविचार संग्रह

Birthday Wishes

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन मराठी

More Posts